Close Visit Mhshetkari

PF Calculation : वय 25 वर्ष आणि पगार सॅलरी 25 हजार रुपये; तर कर्मचाऱ्याला रिटायरमेंट फंड किती मिळणार? पहा कॅलक्युलेशन …

PF Calculation : आपण जर एखाद्या खाजगी कंपनीत काम करत असाल आणि आपले पीएफ अकाउंट असेल तर दर महिन्यात आपल्या पगारातून ठराविक रक्कम आपल्या पीएफ खात्यात जमा केली जाते. त्याचबरोबर कंपनी सुद्धा आपल्या कपाती एवढीच रक्कम आपल्या पीएफ खात्यात जमा करत असते. ही रक्कम एपीएफ खात्यात जमा केली जाते जी भविष्य निर्वाह निधी संघटने द्वारे नियंत्रित केलेली केली जाते.

Provident Fund calculator

मित्रांनो ईपीएफ ही खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या पगारदारांसाठी एक कॉन्ट्रीब्युटरी रिटायरमेंट बेनिफिट्स सिस्टीम किंवा स्कीम आहे.सरकार दरवर्षी ईपीएफ व्याजदराच्या किमती जाहीर करत असते 2024 सालासाठी EPF व्याजदर 8.15 % आहे.

समजा एखादा कर्मचारी कंपनीमध्ये कामाला असेल आणि त्याचे वय जर सद्यस्थितीत 25 वर्षे असेल आणि त्याला 25 हजार रुपये पगार असेल तर अशा कर्मचाऱ्याला एपीएफ खात्यात जमा होणाऱ्या रकमेवरती किती पेन्शन मिळेल त्याचबरोबर त्याची रक्कम किती जमा होईल यासंदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये सविस्तर कॅल्क्युलेशन पाहणार आहोत.

EPF कॉन्ट्रीब्‍युशनचे नियम नेमके काय? 

खाजगी कंपनीत नोकरीला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगार आणि डीए च्या 12% रक्कम वर्ग केली जाते. परंतु सदरील वर्गणी दोन भागात डीवायडेशन केली जाते कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या (+DA) 12 % रक्कम EPF कर्मचारी वर्गणीच्या 12 % कॉन्ट्रीब्‍युशनपैकी 8.33 % रक्कम कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जमा केली जाते तर उर्वरित 3.67 % पैसे EPF खात्यात जमा होत असते.

हे पण वाचा ~  EPFO calculator : पीएफने केली व्याजदरात वाढ ! खातेधारक घरबसल्या असा चेक करू शकतात आपले अकाऊंट बॅलन्स

पगार जर 25 हजार रुपये असल्यास ?

पहिल्या वर्षी 25,000 रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्याच्या EPF खात्यात एकूण मंथली कॉन्ट्रीब्‍युशन 3917.5 रुपये ( 3000 + 917 रुपये ) असेल. यानंतर, वार्षिक आधारावर पगारात 5 % वाढ झाल्यामुळे, बेसिक आणि महागाई भत्ता त्याच प्रमाणात वाढून योगदान मध्ये वाढ होणार आहे.

EPF Calculation

  • मूळ वेतन + डीए = 25,000 ₹
  • सध्याचे वय = 25 वर्ष
  • सेवानिवृत्तीचे वय = 58 वर्ष
  • दरमहा वर्गणी = 12 %
  • कर्मचारी मासिक वर्गणी = 3.67 %
  • EPF वर व्याज दर = 8.15 टक्के प्रतिवर्ष
  • वार्षिक पगार वाढ = सरासरी 5 % (महागाई भत्तासह)
  • 58 वर्ष वयाचा मॅच्युरिटी फंड = 1.46 कोटी रुपये

विशेष म्हणजे या योजनेत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जर 15 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशाना या योजनेत सहभागी होणे अनिवार्य आहे. थोडक्यात पेन्शन खात्यात जास्तीत जास्त योगदान फक्त 15,000 रुपयांच्या मूळ वेतनावर केलं जाते.

Leave a Comment