Close Visit Mhshetkari

ISRO Requirements : इस्त्रो मध्ये 10 वी पास तरुणांसाठी ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू;पगार तब्बल ६५ हजार ..

ISRO Requirements : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO मध्ये काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. आता तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. इस्रो संस्थेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाहूया संबधीत माहिती ..

ISRO Requirements 2024

शैक्षणिक पात्रता

  • शास्त्रज्ञ/अभियंता पदांसाठी : संबंधित क्षेत्रात पदवी
  • तंत्रज्ञ पदांसाठी : संबंधित क्षेत्रात आयटीआय/डिप्लोमा
  • तांत्रिक सहाय्यक पदांसाठी : संबंधित क्षेत्रात पदवी
  • ड्रायव्हर पदांसाठी : संबंधित क्षेत्रात पदवी

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे

पगार :- 65 हजार 554 रुपये ते 81 हजार 906 रुपये

अर्ज प्रक्रिया : – उमेदवारांना ISRO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

अर्ज भरताना अर्जात काही त्रुटी निघाल्यास किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.

हे पण वाचा ~  NIACL Bharti 2024 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट पदाच्या मोठी भरती ! पगार तब्बल 

अर्ज शुल्क :-

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 750 रुपये
  • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 250 रुपये

निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा,मुलाखत

अर्ज कसा करायचा?

सर्वात प्रथम अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी www.ursc.gov.in वर जावे. त्यानंतर करिअर सेक्शनवरली रिक्रूटमेंटवर यावर क्लिक करावे. पुढे Apply online येथे क्लिक करावे.

अर्जासंबंधित देण्यात आलेली सर्व माहिती भरावी.अर्जाची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

Leave a Comment