Aadhar Card : केंद्र सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठी घोषणा केलेली असून बायोटेश्वर 29 लाख आधार कार्डधारकांना आता बायोटेक शिवाय आधार कार्ड वापरता येणार आहे त्याचाच अर्थ तुमची फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांचे स्कॅन केल्याशिवाय आपण आधार कार्ड बनवू शकता लोकसभेत या संदर्भात सरकारने एक निवेदन जारी केले आहे.
Aadhaar Card Without Biometric
बायोमेट्रिक्सशिवाय आधार कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो?
यासाठी आधार कार्ड वापरण्यासंदर्भात आपल्याला एक अर्ज करायचा आहे त्यासाठी तुमच्याकडे वैद्य वैद्यकीय कारण असणे आवश्यक आहे तसेच तुमचे बोटाचे तसेच स्पष्ट दिसत असतील किंवा एखाद्या व्यक्तीला हात नसेल किंवा डोळ्यांच्या समस्या असेल अशा व्यक्ती वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेऊन बायोमेट्रिक शिवाय आधार कार्ड साठी अर्ज करू शकणार आहे.
आधार केंद्राला सूचना दिल्या
आपण बऱ्याच वेळा बघतो की अस्पष्ट बोटांचे ठसे असल्याकारणाने लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर डोळ्यांच्या आजारामुळे किंवा अडचणीमुळे सुद्धा बायोटेक केल्यास अडचण येत असल्याने आधार कार्ड काढण्यास लोकांना त्रास होतो आहे.
दिव्यांग लोकांच्या संदर्भात सरकारने अस्पष्ट बोटांचे ठसे किंवा डोळे आणि हात असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना आधार कार्ड देण्याची सूचना सरकारने आधार सेवा केंद्राला केली आहे, अशी घोषणा मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे.
निवेदनात सरकारने असे म्हटले आहे की जर एखाद्याच्या बोटाचे ठसे अस्पष्ट असेल, तर तो फक्त आय आर आय एस के आधारे आधार कार्ड बनवू शकतो. त्याचप्रमाणे लोकांकडे आयरिस स्कॅन नसेल तर फिंगरप्रिंट द्वारे आधार कार्ड करू शकतात.
बायोमेट्रिक्सशिवाय आधार कार्डसाठी अर्ज कसा करावा?
केंद्र सरकारने असे स्पष्ट केले आहे की फिंगरप्रिंट किंवा आयएस बायोमेट्रिक्स दोन्ही देऊ शकत नाहीत, ते देखील आधार कार्ड साठी अर्ज करू शकतात. अशा व्यक्ती नाव लिंग पत्ता आणि जन्मतारीख त्यानुसार आधारसाठी अर्ज करू शकतात. परंतु त्यांच्या हाताची डोळ्याची स्कॅन सक्षम नसल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांना द्यावा लागणार आहे.त्याचबरोबर अपंगत्वाचा फोटो आधार कार्डवर अपलोड करावा लागणार आहे.
मोफत आधार अपडेट करण्याची मुदत वाढवली
दरम्यान केंद्र सरकारने 14 मार्च 2024 पर्यंत कोणतेही शुल्क न भरता My Aadhar पोर्टलवर आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा सुरू केलेली आहे. My Aadhar पोर्टलवर आधारित तपशील अपडेट करण्या साठी वापरकर्त्याला ऑनलाईन ऐवजी आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करायचे असल्यास, त्याला 25 रुपये शुल्क भरावा लागणार आहे 14 मार्च 2024 पर्यंत कोणतेही शुल्क न भरता.