Close Visit Mhshetkari

7th Pay Da Hike : आता कर्मचाऱ्यांना मिळणार 50 % महागाई भत्ता ? पहा संपूर्ण DA Chart व पगार वाढ..

7th Pay Da Hike : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास घेऊन आलो आहोत.सातवा वेतन आयोगानुसार आतापर्यंत वाढ झालेल्या महागाई भत्त्याचा तक्ता त्याचबरोबर आगामी काळात होऊ घातलेल्या वाडी संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. तर पाहूया सविस्तर माहिती

AICPI Index – Dearness allowance

मित्रांनो आपल्याला माहित असेल की,केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते.महागाईत वाढ झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होत असते.

भारतीय कामगार मंत्रालयाकडून जुलै महिन्यासाठीचा AICPI इंडेक्‍स 31 ऑगस्टला जारी करण्यात आला होता.जुलै 2023 च्या शेवटी कामगार ब्युरोद्वारे आकडे जारी केले होते.महागाई भत्ता कॅल्क्युलेटर नुसार डीए 46% दिला गेला म्हणजेच 4% वाढ निश्चित करण्यात आली होती.

DA hike chart

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मागील काही वर्षांतील वाढ पाहिली तर महागाई भत्ता लागू दिनांक व महागाई भत्त्याचा दर खालील प्रकारे आहेत.

  • जानेवारी 2016 मध्ये 0 %
  • जुलै 2016 मध्ये 2 % 
  • जानेवारी 2017 मध्ये 4% 
  • जुलै 2017 मध्ये 5% 
  • जानेवारी 2018 मध्ये 7% 
  • जुलै 2018 मध्ये 9%
  • जानेवारी 2019 मध्ये 12%
  • जुलै 2019 मध्ये 17 %
  • जानेवारी 2020 मध्ये –
  • जुलै 2020 मध्ये –
  • जानेवारी 2021 मध्ये 28%
  • जुलै 2021 मध्ये 31%  
  • जानेवारी 2022 मध्ये 34%
  • जुलै 2022 मध्ये सुमारे 38%
  • जानेवारी 2023 मध्ये 42%
  • जुलै 2023 मध्ये 46 %
हे पण वाचा ~  7th Pay Commission : मोठी बातमी ..... कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होणार 0 टक्के ? पहा काय आहे नवीन प्रणाली ...

Da hike calculator

जुलै 2023 मध्ये देण्यात आलेला महागाई भत्त्यात जूनपर्यंतच्या आकड्यांच्या आधारे 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यावेळी एकूण महागाई भत्ता स्कोअर 46.26 टक्के होता.

आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता किती वाढणार आहे. तज्ज्ञांच्या मते,जानेवारी 2024 पर्यंत महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाईल.

2 thoughts on “7th Pay Da Hike : आता कर्मचाऱ्यांना मिळणार 50 % महागाई भत्ता ? पहा संपूर्ण DA Chart व पगार वाढ..”

Leave a Comment