DA hike : खुशखबर आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या आणि महिलांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ!

DA hike : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होऊन तो 42% झाला आहे.आता या पार्श्वभूमीवर खालील राज्य सरकारी कर्मचारी,निवृत्तीवेतनधारक आणि महिलांना मोठी भेट दिली आहे.महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे.

महागाई भत्ता वाढ अपडेट्स

आता हिमाचल प्रदेश राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 % महागाई भत्ता मिळणार असून जो पूर्वी 31 % होता. DA hike निर्णयाचा फायदा सुमारे 2.15 लाख employees आणि 1.90 लाख pensioners यांना होणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आज सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात 3 % वाढ जाहीर केली आहे.

7th pay commission da hike

महागाई भत्ता वाढ संदर्भात जारी केलेल्या निवेदनात हिमाचल सरकारने म्हटले आहे की, डीए वाढीच्या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 500 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

हिमाचल प्रदेश सरकारने 2023 पासून स्पिती खोऱ्यामध्ये असणाऱ्या सर्व 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व 9000 महिलांना 1500 रुपये मासिक भत्ता देण्याची घोषणा केली होती.

हे पण वाचा ~  Good news : खुशखबर... 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार 3 वर्षाच्या आगाऊ वेतनवाढी! सुधारित वेतनश्रेणीत वेतन निश्चिती होणार

Maharashtra State employees DA hike

राज्य कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल महिन्याचे वेतन त्याचबरोबर पेन्शन सोबत वाढीव 4% टक्के महागाई भत्ता प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा जर खरा ठरला तर महागाई भत्ता वाढीचा लाभ पुढील महिन्यापासून राज्यातील सर्वच शासकीय,अनुदानित शाळांमधील कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना मिळणार आहे.

DA hike latest news

महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय राहणार असल्याने जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम म्हणजे थकबाकी देखील राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या वेतन देयकासोबत देऊ केली जाईल.

सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांचा महागाई भत्ता 4% वाढवल्यानंतर आता राज्यांतही महागाई भत्ता वाढ का सिलसिला सुरू झाला आहे.आता राजस्थान गोवा आणि आसम सरकारांनी डीए वाढवून 42% केली आहे.हिमाचल प्रदेश आणि झारखंड मध्ये डीए वाढवण्याची तयारी आहे.

1 thought on “DA hike : खुशखबर आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या आणि महिलांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ!”

Leave a Comment