Credit Card : आजच्या डिजिटल पेमेंटच्या युगात क्रेडिट कार्ड एक महत्त्वाचे आर्थिक साधन म्हणून, उदयास आलेले आहे.क्रेडिट कार्डचे आर्थिक व्यवहार सुलभ करण्याबरोबरच त्याचा वापर सुलभ करण्यात आला आहे. विविध बॅंकांकडून क्रेडिट कार्ड वापरकर्त्याला सुरक्षा,रिवॉर्ड पॉइंट्ससह सर्व फायदे दिले जातात.
Interest Free Period for Credit Card
क्रेडिट कार्डचा व्याजमुक्त कालावधी काय आहे? बरेचसे लोक क्रेडिट कार्डाच्या काही चांगल्या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करतात. जसे की, व्याजमुक्त कालावधी आहे,ज्याकडे लोक सहसा लक्ष देत नाहीत.ज्यामध्ये क्रेडिट कार्ड वापरकर्त्याला पेमेंटसाठी २० ते ५० दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळतो.जर तुम्हाला कर्जाच्या फंदात न पडता क्रेडीट कार्डचा फायदा घ्यायचा असेल, तर आपण क्रेडिट कार्डच्या व्याजमुक्त कालावधीचा वापर करू शकता.
क्रेडिट कार्ड वापरकर्त्याला एक बिलिंग तारीख आणि दुसरी पेमेंट देय तारीख दिली जाते.या कालावधीत कार्डधारक कोणत्याही व्याजाशिवाय वस्तू खरेदी करू शकतात.व्याजाच्या वाढीव कालावधीदरम्यान क्रेडिट कार्डधारकाला कोणत्याही प्रकारच्या व्याज आकाराशिवाय संपूर्ण थकबाकीची परतफेड करण्याची संधी दिली जाते.
Credit card online apply
आज आपण HDFC Bank क्रेडिट कार्ड कसे काढायचे? हे जाणून घेणार आहोत.एचडीएफसी बॅंकेचे credit card काढल्या नंतर आपल्याला पंधराशे रुपयांचे व्हाउचर फ्री मिळत आहे.सदरील क्रेडिट कार्ड तुम्हाला ऑफलाइन काढता येऊ शकते.यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन क्रेडिट कार्ड काढण्याच्या प्रोसेस पुर्ण करावी लागते.
आपल्याला घरपोच क्रेडिट कार्ड हवे असल्यास आपण ऑनलाईन यासाठी अर्ज सादर करू शकता.ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला HDFC Bank च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागते. याठिकाणी आपल्याला जे क्रेडिट कार्ड हवे आहे,त्या क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा लागणार आहे.आपण https://www.hdfcbank.com/personal/pay/cards/credit-cards या लिंक वर जाऊन क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता.
Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊनच Instant Loan किंवा personal loan साठी अर्ज करा.आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही.
आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे,कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक,महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.
2 thoughts on “Credit card : काय सांगता ? 2 लाखाची मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड काढा फक्त 10 मिनिटात! ‘इथे’ अर्ज करा…”