FD Internet Reat : बँका आणि NBFC ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेव योजना ऑफर करत आहे.Shri Ram Finance फायनान्स बँक
ज्येष्ठ नागरिकांना आता 2 ते 3 वर्षात परिपक्व होणाऱ्या परिणामांचा FD वर 9.10% व्याज मिळेल. त्याच वेळी, सामान्य ग्राहकांना या कालावधीत ठेवींवर 8.6 टक्के दराने व्याज मिळेते. बँक 15 महिने ते 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी वृद्धांना 9 टक्के दराने व्याज देत आहे
SBI) च्या 5 वर्षांच्या FD वर ग्राहकाला 6.50 टक्के व्याज दिले जाते. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 7.5 टक्के
कोटक महिंद्रा बँके सर्वसामान्यांना 7.20 टक्के व ज्येष्ठ नागरिकांना 7.70 टक्के व्याज देत आहे
आरबीआयचे निर्णायक पाऊल
वरील व्याजदर काही टक्क्यांनी वाढवण्याचे आदेश देशातील बॅंकांना दिले आहेत. या निर्णयामुळे, बॅंकांवर मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण झाला होता. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयने घेतलेल्या या निर्णयाचे परिणाम हळूहळू पाहायला मिळत आहेत.
प्रत्येक बँक FD चे व्याजदर स्वतःच्या मते ठरवते. यामध्ये गुंतवणूकीची रक्कम आणि FD ची मुदत पाहिली . हे स्पष्ट आहे की ज्या दिवसांसाठी FD केले जाते, त्यानुसार परतावा प्राप्त होईल. बर्याच बँका काही दिवसांपासून 5 वर्षांच्या कालावधीसह एफडी देतात. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार एफडी योजना घेऊ शकतात. एफडी तोडणे कठीण असल्याने आणि दंडाची तरतूद असल्याने ग्राहकाने सर्व गोष्टी लक्षात ठेवून यामध्ये गुंतवणूक करा.
मुदत ठेवीवर 10% पेक्षा जास्त व्याज
तुम्ही संचयी मोडमध्ये 60 महिन्यांसाठी FD केल्यास तुम्हाला 10% व्याज मिळेल.त्याच ज्येष्ठ नागरिकाला 10.5% व्याज मिळेल. परंतु या परिस्थितीत तुम्हाला 60 महिन्यांपूर्वी पैसे काढावे लागणार नाही.
Shri Ram Finance द्वारे मुदत ठेवीवर 9.05% पर्यंत व्याज दिले जात आहे.तसेच ज्येष्ठ नागरिकांना 10.5 % व्याजदर दिला जात आहे.
जर तुम्ही Shri Ram Finance मध्ये फक्त 5 हजारांची FD क्युम्युलेटिव्ह मोडमध्ये केली तर फक्त 60 महिन्यांत तुम्हाला 7.5 हजारांची रक्कम सहज मिळेल.ही एक फायदेशीर व उत्तम एफडी आहे
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या 5 वर्षांच्या FD वर ग्राहकाला 6.50 टक्के व्याज दिले जाते. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 7.5 टक्के व्याज उपलब्ध असून, हे व्याज सलग ५ वर्षे उपलब्ध आहे. हे व्याजदर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू आहेत.
खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने काही एफडीवरील व्याजात 0.10 टक्क्यांनी वाढ केली . कोटक बँक आता 390 दिवसांच्या कालाधीत म्हणजेच 12 महिने 25 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 7.20 टक्के व ज्येष्ठ नागरिकांना 7.70 टक्के व्याज देत आहे. हे नवे दर 27 फेब्रुवारीपासून लागू झाले आहे. ही एफडी सुद्धा आपल्याला चागल्या परतवा देते.