Close Visit Mhshetkari

Banking Charges : पहा आपल्या बचत खात्यातून आपोआप पैसे,का कपात होतात!

Banking Charges : बँकांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारात बँका आपल्या ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने असे दोन्ही पद्धतीच्या सेवा देतात त्यातील काही सेवा मोफत असून तर काही सेवासाठी ग्राहकांना सेवा शुल्क आकारात असतात व्यवहारांवर बँकांकडून शुल्क आकारले जाते.

Offline and Online Banking पद्धतीने सेवा देतात. त्यातील काही सेवा मोफत असून काही सेवांसाठी बँका ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारतात. 

बचत खात्यावर शुल्क आकारले जाते 

तुमचा खात्यामध्ये कोणताही श्रेणी असल्यास बँक कोणत्याही गोष्टीवर शुल्क ,आकारते हे तुम्हाला ,माहीत नसते म्हणून आम्ही तुम्हाला ह्या लेखाच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या सेवांमध्ये पैसे कपात होतात याची माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत कोणत्या ,व्यवहारावर तुमच्या ,कारल्या जाते हे देखील बघणार आहोत तुमच्याकडे जाते ते देखील आपण पाहणार आहोत

New banking charges 2023

  1. जर तुमच्या खात्यातील किंमत असल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार असतो
  2. तुम्ही डेबिट कार्ड तसेच तुम्ही डेबिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला डेबिट कार्ड साठी वार्षिक शुल्क द्यावे लागते
  3. तुमचा खात्यातून बँक खाते ,मी तर खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्हाला त्या प्रमाणात शुल्क लागू शकते
  4. चेकबुक सातत्याने जारी करण्यात तुम्हाला दंड भरावा लागेल
  5. तुम्हाला होम बँकिंग सुविधा साठी सुद्धा शकते पैसे भरावी लागू शकते
  6. जर तुम्ही एटीएम चार्जवर इतर कोणत्याही बँकेचे एटीएम वापरत असाल तर तुम्हाला त्यासाठी शुल्क भरावे लागेल
  7.  जर तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला प्रोसेसिंग शुल्क, डॉक्युमेंटेशन चार्ज, अर्जाचे शुल्क आणि कायदेशीर शुल्क भरावे लागतील. 
  8.  कर्जासाठी तुम्हाला काही कागदपत्रे बँकांकडे जमा करावे लागतात. तुम्ही त्यांच्या नक्कल प्रतीसाठी  अर्ज करत असाल तर त्यावर काही शुल्क लागू शकते.
  9.  जर, तुम्ही निश्चित व्याज दरावर कर्ज घेतले आणि कर्ज परतफेडीची मुदत संपण्याआधी तुम्ही संपूर्ण कर्ज फेडल्यास तुम्हाला काही शुल्क द्यावे लागतील.
  10.  बँकांमध्ये तुम्ही लॉकरची सुविधा घेतल्यास, तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल. 
  11.  तुम्ही परदेशात असताना डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागेल 
हे पण वाचा ~  Savings account : बँक खातेदारांसाठी आरबीआयचा नवा नियम, आता एक व्यक्ती फक्त इतकीच खाती उघडू शकेल!

Leave a Comment