Vetan anudan : वेतन निधी लेखाशिर्ष २२०२०९७३ ३६ व २२०२०९७३ ०४ यामधील शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचे वितरीत केलेल्या तरतूदीमधून फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावे, इतर कोणतेही देयके अदा करू नये.
वेतन निधी जिल्हानिहाय वितरण
वितरीत करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये, वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत.
सदरचे ज्ञापन (Scancopy) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ई-मेलवर देण्यात आलेली आहे.