Close Visit Mhshetkari

Travel Allowance : सरकारी कर्मचारी प्रवास भत्ता नवीन दरवाढ लागू! पहा नवीन अपडेट्स

Travel Allowance update : अंध,अस्थिव्यंगाने अधु आणि कण्याच्या विकाराने पीडीत असणाऱ्या तसेच मुकबधीर / श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या, उपरोक्त एस-१ ते एस-६ या वेतन स्तर मधील रु.२४२००/- व त्यापेक्षा जास्त देतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूह मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना रु. ५४०० व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना रु.२७०० इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहणार आहे.

प्रवास भत्ता नवीन वाढ

मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयातील बेलिफ कर्मचारी व कौटुंबिक न्यायालयांतील बेलिफ कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरुपी प्रवास भत्त्यात कायम प्रवास भत्त्यात प्रति माहे २०० रुपये ऐवजी १५०० रुपये वाढ करण्यात शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.

साधारणपणे यामध्ये आपल्याला आपल्या वेतनात मिळणाऱ्या प्रवास भाड्याचा समावेश असतो.सुरवातीला कर्मचाऱ्यांना ४०० रुपये प्रवास भत्ता अनुदेय होता.आता २५% डीए भत्ता झाल्यानंतर १३५० रुपये TA मिळत आहे.

सरकारी कर्मचारी पगारवाढ, महागाई भत्ता, जुनी पेन्शन संदर्भात अपडेट्स साठी आमचा व्हाट्सऍप गृप जॉईन करा

👇

Join WhatsApp Group