Post Office scheme : खाते उघडण्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर, त्याचप्रमाणे मुदतपूर्तीपर्यंत व्याज दिले जाईल. या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत, एका खात्यासाठी 9 लाख रुपये मासिक व्याज उत्पन्न 5,325 रुपये असेल, तर संयुक्त खात्यात 15 लाख रुपये ठेवल्यास 8,875 रुपये मासिक उत्पन्न मिळेल.