Petrol pump : पेट्रोल पंप व्यवसायाचा प्रचंड नफा असल्याने त्यात गुंतवणूक देखील मोठी आहे.जर तुम्हाला ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर, तुम्हाला कमीतकमी 20 लाख रुपये गुंतविण्याची गरज आहे.जर तुम्हाला ते शहरी भागात सुरू करायचे असेल तर,आपल्याला 35-40 लाख रुपये गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.
पेट्रोल पंप धारकांना किती कमिशन मिळते?
पेट्रोल पंप मालकास प्रति लिटर पेट्रोल 2.90 रु आणि डिझेल विक्रीसाठी प्रति लिटर डिझेल 1.85 रु कमिशन मिळते. थोडक्यात पेट्रोल पंप मालकास दरमहा 1-2 लाख मिळू शकतो.
पेट्रोल पंप सविस्तर माहिती व ऑनलाईन अर्ज येथे करा