Close Visit Mhshetkari

NPS balance check : आपले एनपीएस बॅलन्स असे चेक करा ऑनलाईन

NPS balance check :  तुम्हाला NPS खात्यातील शिल्लक ऑनलाइन तपासायची असेल तर प्रथम उमंग App डाउनलोड करा.

उमंग ॲप एनपीएस बॅलन्स चेक

  • येथे लॉगिन करावे आणि NPS चा पर्याय निवडावा.
  • पुढील पृष्ठ उघडताच,करंट होल्डिंगचा पर्याय निवडा.
  • आता तुम्हाला तुमचा परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) आणि पासवर्ड टाकावा लागेल.
  • शेवटी सबमिट करा आणि तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक काही मिनिटांत मिळेल.

एनपीएस अकाउंट बॅलन्स येथे चेक करा 👉 NPS balance