Close Visit Mhshetkari

Home Loan subsidy : होम लोन धारकांसाठी आनंदाची बातमी .. केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ! गृहकर्ज अनुदान योजना…

Home loan subsidy : ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, 20 वर्षांकरिता 50 लाख रुपये गृहकर्ज घेणाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळू शकतो. गृहकर्ज अनुदान योजनेत 9 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर 3 ते 6.5 % वार्षिक व्याज अनुदान दिले जाणार आहे.

होम लोन सबसिडी स्कीम

शहरी भागातील कमी उत्पन्न गटातील,कर्जासाठी अर्ज करणाऱ्या 25 लाख अर्जदारांना या योजनेचा फायदा होऊ शकणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगामी काळात बँका काही महिन्यांतच ही योजना सुरू करू शकतात. शिवाय आगामी पाच राज्यांच्या विधानसभेची निवडणूक आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना अंमलात आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

RBI कडून नवीन गृहकर्ज व्याजदर जाहीर; येथे पहा नवीन दर

गृह कर्ज व्याजदर