Close Visit Mhshetkari

Cast Validity Certificate Documents

जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे  

  1. अर्जदार यांचा फोटो
  2. अर्जदार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  3. अर्जदार विद्यार्थ्यांचे रेशन कार्ड
  4. अर्जदाराच्या वडिलांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड
  5. अर्जदार विद्यार्थ्याचे स्वतःचे शाळा सोडल्याचा दाखला
  6. अर्जदार विद्यार्थ्याचे वडील, आजोबा यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  7. अर्जदार विद्यार्थ्याच्या वडिलांची, आजोबांची शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध
  8.  नसल्यास, 1960 पूर्वीचे खरेदीखत, सातबारा, फेरफार किंवा इतर कागदपत्रेही यासाठी उपयुक्त आहेत.
  9. अर्जदारांच्या ब्लड रिलेशन मधील व्यक्तींचे जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र.
  10. कुटुंबाचे वंशावळ 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर
  11. तसेच इतर कागदपत्र ज्यावरती तुमच्या जातीचा उल्लेख केलेला असेल ते सगळे कागदपत्रे अपलोड आणि कार्यालयामध्ये जमा करावे.
  12. (15-A) मुख्याध्यापकांनी भरलेला अर्ज आणि सदर अर्जदार विद्यार्थ्याचे बोनाफाईड पत्र आणि मुख्याध्यापकांचे पत्र आवश्यक आहे.
  13. यासाठी तहसील कार्यालयातून वंशावळी व कागदपत्रांच्या सत्यतेबाबत दोन प्रतिज्ञापत्रेही सादर करावी लागणार आहेत.

Cast Validity Certificate Online अर्ज येथे करा

👇

Cast Validity Apply