SIP calculator : 19 इक्विटी योजनांद्वारे पाच वर्षांच्या गुंतवणुकीतून SIP गुंतवणुकीवर 20% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. ET Mutual Funds च्या अभ्यासातून दिसून आले आहे.क्वांट स्मॉल कॅप फंडाने पाच वर्षांत सुमारे 34.24% सर्वाधिक परतावा दिला, त्यानंतर निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाने याच कालावधीत 26.20% परतावा दिला आहे.
Small cap mutual fund
स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक करणे सोईस्कर आहेत.सुमारे 11 स्मॉल कॅप योजना 20-34% परतावा तसेच पाच वर्षांच्या गुंतवणूकीनंतर 20% पेक्षा जास्त SIP मधील परतावा देणाऱ्या इतर योजनांमध्ये चार मिड कॅप फंड आहेत.
एक मल्टी कॅप ELSS फ्लेक्सी कॅप आणि कॉन्ट्रा फंड यांचा समावेश आहे.SIP सापडणाऱ्या अनुकूल परिस्थितीवर सगळ्यांच्या निर्णयांवर असर करू शकतो. तसेच या प्रकारच्या निवेशांमुळे व्यक्तीला लाभ होते आणि त्याने संपत्तीच्या निर्माणासाठी मदत करते.
Groww SIP calculator
ग्रो ॲपच्या एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार,जर आपण मासिक एसआयपी मध्ये 10 वर्षांसाठी 1000 रुपये गुंतवले, तर सरासरी 12 % परताव्यानुसार आपल्याला मॅच्युरिटीवर परतावा म्हणून 11 लाख 23 हजार रुपये मिळतील तसेच तुमची वास्तविक गुंतवणूक 12 लाख रुपये असतील अशा प्रकारे,मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण एकरकमी 23 लाख 23 हजार रुपये मिळतील.
Disclaimer : कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करा.