Close Visit Mhshetkari

Travel allowance : अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार प्रवास भत्ता,बदली प्रवास भत्ता व विमान प्रवास भत्ता शासन निर्णय

Travel Allowance : शासन निर्णयानुसार सदरच्या सवलती ह्या सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय करण्यात आल्या आहेत.

वेतन मॅट्रीक्स स्तर मधील किंवा जबाबदारीच्या पदावर कार्यरत असणा-या विभाग प्रमुख दर्जाच्या अखिल भारतीय सेवेतील खालील अधिकाऱ्याना प्रवास भत्ता देय असणार आहे.

विमान प्रवास भत्ता

  • वेतन मॅट्रीक्स स्तर (Level-११) रु.६७७००-२०८७००
  • वेतन मॅट्रीक्स स्तर (Level- १२) रु.७८८००-२०९२००
  • वेतन मॅट्रीक्स स्तर (Level-१३) रु. १२३१००-२१५९००

ज्या ठिकाणी रस्ते / रेल्वेने लागणारा प्रवासाचा कालावधी हा ३०० कि. मी. पेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणी विभागाच्या सचिवांच्या अथवा विभागीय आयुक्तांच्या पूर्वपरवानगी शिवाय इकॉनॉमी क्लासने विमान प्रवास अनुज्ञेय करण्यात आला आहे.

अधिकारी/कर्मचारी विमान प्रवास भत्ता शासन निर्णय येथे पहा 👉 विमान प्रवास भत्ता