Student exam : संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १ व संकलित मूल्यमापन चाचणी सत्र २ यांचे खालील प्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे.
Student exam date
- पायाभूत चाचणी दिनांक १७.०८.२०२३ ते १९.०८.२०२३ या कालावधीत घेण्यात आलेली आहे.
- संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १ माहे ऑक्टोबर २०२३ शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबर पहिला आठवडा २०२३
- संकलित मूल्यमापन चाचणी सत्र २ एप्रिल २०२४ पहिला / दुसरा आठवडा.
संकलित मूल्यमापन चाचणीचा अभ्यासक्रम
- संकलित मूल्यमापन सत्र १ प्रथम सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.
- संकलित मूल्यमापन सत्र २ द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.
इयत्ता तिसरी -आठवी मूल्यमापन शासन परिपत्रक येथे पहा – मूल्यमापन परिपत्रक