Close Visit Mhshetkari

Gratuity news : सातव्या वेतन आयोग थकीत हफ्त्यासाठी निधी मंजूर ! परिपत्रक निर्गमित

Gratuity news : राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवानिवृत्ती उपदान, अंशराशीकरण, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाची थकबाकी व माहे एप्रिल, २०२१ पासून प्रलंबित असलेल्या रकमा तात्काळ सेवानिवृत्त शिक्षकांना अदा करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे.

सातवा वेतन आयोग थकबाकी परिपत्रक येथे पहा  ➡️➡️ 7th pay Arrears ⬅️⬅️