Close Visit Mhshetkari

Bank account : आपले नको असलेले बॅंक खाते कसे बंद करावे? पहा प्रोसेस

Bank account : आपल्याला जर आपल्या खात्याला क्लोज करायचे असेल तर आपल्याला त्यासाठी बँकेची संपर्क साधावा लागतो. बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापक किंवा मॅनेजरच्या नावाने अर्ज करून आपण आपले खाते बंद करू शकतो. त्यासोबत आपल्याला आपल्याजवळ असलेले पासबुक चेकबुक डेबिट कार्ड जर असेल तर ते खाते बंद करते वेळेस जमा करावे लागते.

बॅंक खाते बंद कसे करावे?

बँक अकाउंट लॉजिंग फॉर्म भरल्यानंतर खातेदाराने स्वाक्षरी करून शाखेत खाते बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी जर खाते कोणते कर्ज खात्याशी किंवा पेमेंटची संलग्न असल्यास ते बिल्डिंग करणे आवश्यक असते.