Close Visit Mhshetkari

APY plan : दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी फक्त एवढी करा गुंतवणूक

APY plan : जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरू करत असाल तर दरमहा २१० रुपये जमा केल्यास वयाच्या ६० व्या वर्षांपासून तुम्हाला दरमहिना पाच हजार रुपये पेन्शनचा लाभ मिळेल. 

APY new plan 2023

  • १ हजार रुपय पेन्शनसाठी तुम्हाला ४२ रुपये
  • २ हजार रुपये पेन्शनसाठी ८४ रुपये
  • ३ हजार रुपयांसाठी १२६ रुपये 
  • ४ हजार रुपयांच्या पेन्शनसाठी १६८ रुपये 
  • ५ हजार रुपये पेन्शन मिळविण्यासाठी तुम्हाला APY योजनेमध्ये सतत 210 रुपये गुंतवणूक करावी लागेल.