Google Pay : नमस्कार मित्रांनो यूपीआय वापरकर्त्यांसाठी गुगल पे ने नवीन घोषणा केली आहे. नुकतंच मुंबईमध्ये पार पडलेल्या ग्लोबल पिकनिक टेस्ट 2024 मध्ये गुगलने आपल्या पेमेंट सिस्टीम मध्ये अनेक नवीन पिक्चर्स ऍड केलेले तर या फीचर्स किंवा अपडेटचा ग्राहकांना कसा फायदा होईल. याविषयी आपण सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.
Google Pay launches UPI Circle
Google Pay म्हणजे GPay ने आता त्यांच्या युजर्ससाठी युपीआय सर्कल, युपीआय युटिलिटीय/ईरुपी, क्लिक पे क्यूआर स्कॅन, प्रीपेड व्हाऊचर पेमेंट्स असे अनेक चांगले फिचर्स गुगलनं लॉन्च केले आहेत. या सगळ्या फिचर्सविषयी सखोल माहिती पाहुया.
UPI circle
गुगल पे कडून सर्वात पहिले अपडेट्स म्हणजे यूपीआय सर्कल या द्वारे आता बँक खाते नसलेल्या व्यक्तींना सुद्धा डिजिटल पेमेंट करण्याची परवानगी देण्यात येणार आहे याद्वारे कुटुंबातील वृद्ध सदस्यांची कायदेशीर परवानगी घेऊन आपण सदरील खाते वापरू शकणार आहात यामध्ये पंधरा हजार रुपये पर्यंतची मासिक मर्यादा ठेवण्यात आली आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया महणजेच NPCI यांच्या सहकार्याने हे फिचर लॉच करण्यात आलं आहे.
UPI Vouchers
गुगल पे दुसरे नवीन अपडेट्स म्हणजे व्हाउचर किंवा रुपी हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पिक्चर यापूर्वी आलं होतं हे आता गुगल पेवर सपोर्ट केल्या जाणार आहे.
सदरील फिशर च्या माध्यमातून आपण मोबाईल क्रमांक वापरून बँक खाते नसलेल्या नसताना सुद्धा पैसे किंवा पेमेंट पाठवू शकणार आहोत.
Click Pay QR
क्लिक पे क्यू आर स्कॅन हे गुगल पे मध्ये येणाऱ्या पेमेंट साठी आणखी नवीन फीचर ऍड होणार आहे क्यू आर कोड स्कॅन करून गुगल फेवर बिल भरण्याची परवानगी दिली जाणार आहे. यापूर्वी बिल बिलरने ग्राहकासाठी क्यूआर कोड तयार केला असेल गुगलच्या म्हणण्यानुसार, एकदा स्कॅन केल्यानंतर युजर्सना बिलाची रक्कम दिसेल.
Prepaid Utility Bill
गुगल पे विचारला आता नवीन एक चांगला फ्युचर मिळणार आहे,ते म्हणजे प्रीपेड बिल याद्वारे आपण ग्राहक अकाउंटला जोडल्यानंतर पेटीएम प्रमाणे प्रीपेड बिलासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.
Tap and Pay Payment
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की या वर्षाच्या सुरुवातीलाच गुगल करून टॅक्स अँड पे विथ रुपये कार्ड्स फीचर ऍड केलं होतं त्यानंतर स्मार्टफोन टॅप करून पेमेंट करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे आता या अॅपमध्ये कार्डची माहिती ठेवली जात नाही, असे कंपनीनं म्हटले आहे.
Auto Pay
UPI पेमेंट सिस्टीम प्रमाणे यामध्ये ऑटो फीचर मिळत आहे जेव्हा तुमच्या बँक खात्यात काही ठराविक प्रकमेपेक्षा कमी होईल त्यावेळेस मी जर त्याची उपाय खाते आपोआप टॉप करू शकणार आहे.