DA Calculator : महागाई भत्ता 42% झाल्यास ST Employees यांच्या पगारात किती रुपयांची वाढ होणार आहे ? हे आपण खालील स्टेट नुसार चेक करू शकता.
- तुमचे 1 जानेवारी 2023 चे मुळ BASIC टाका
- HRA निवडा
- CLA लागू असल्यास टाकावा
- वाहतूक भत्ता टाकावा
- शेवटी दिलेल्या GO BUTTON वर क्लिक
महागाई भत्ता वाढ व फरक येथे पहा