DA Allowance : मोदी सरकारकडून ,कर्मचारी आणि निवृत्तिवेतन, धारकांसाठी एक आनंदाची व महत्वाची बातमी असून,.सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी ,पेन्शनधारकांना 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सरकारकडे बाकी आहे.याबाबत एक नवीन अपडेट्स समोर आले असून.
महागाई भत्ता मिळणार आता 18%
करोना काळात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई फरक वाढ व फरक न मिळाल्याने अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या. बऱ्याच केंद्रीय कर्मचारी निवृत्त झाले आणि काही ,कर्मचारी ,पेन्शनधारकांचा मृत्यू देखील झाला,.महागाई भत्ता न मिळाल्याने अशा कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले होते.
1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर देयकांची, भरपाई करणे आवश्यक आहे यावेळी कर्मचाऱ्यांचा 11% डीए बंद करून सरकारने 40,000 कोटी रुपयांची बचत केली आहे ,
केंद्रीय जेसीएम सचिवांनी कॅबिनेट सचिवांना 7 वा वेतन आयोग 18 महीने थकित महागाई, भत्ता मिळण्यासाठी, अहवाल सादर केलेला .
7th Pay Commission update
सदरचा अहवाल केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे सादर केला असून या अहवालास केंद्रीय मंत्रीमंडळ मंजुरी मिळाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2020 – जून 2021 पर्यंतच्या महागाई भत्ता थकबाकीची, रक्कम अनुज्ञेय करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदींना यांना कॅबिनेट ,सचिव सचिव, शिव गोपाल, मिश्रा आणि राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष यांनी सादर केलेल्या निवेदनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची अपेक्षा असून.नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरल्यास जाऊ ,शकता.मात्र सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
केंद्र सरकारने दिला हा युक्तिवाद
डीएची थकबाकी ,सरकारला भरावी लागणार असून.केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक दीर्घकाळापासून कोरोनाच्या काळात रोखून ठेवलेली 18 महिन्यांची डीए थकबाकी भरण्याची मागणी करत आहे,.यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने मान्य केले होते की,डीए थकबाकीसाठी अनेक कर्मचारी संघटनांकडून अर्ज आले आहेत.
केंद्र सरकारने सर्वोच्च, न्यायालयाच्या ,निर्णयाचा संदर्भही दिला आहे.सरकारने ,याबाबत कोणतेही ठोस आश्वासन देण्याऐवजी सध्याच्या परिस्थितीत डीए देणे व्यवहार्य ,नसल्याचे स्पष्टपणे ,सांगितले आहे. केंद्र सरकार, आपल्या कर्मचाऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त DA/DR रक्कम देणार नाही.
DA Arrears Employees news
ग्रेड -1 कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी रु. 11,880 ते 3. 37,554 पर्यंत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या स्केलनुसार डीए थकबाकी मिलेल.
ग्रेड -2 जर कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर त्याला 3 महिन्यांसाठी डीए ची थकबाकी मिळू शकते (4,320 +3,240 + 4,320) = Rs 11,880.
ग्रेड -12 जर कर्मचाऱ्याचा मूळ पगार 56,000 रुपये असेल तर त्याला 3 महिन्यांची डीए थकबाकी (13,656 + 10,242 + 13,656) = 37,554 रुपये मिळनार.