State board exam : राज्य शिक्षण मंडळाकडून 10वी -12 वीच्या फेब्रुवारी – मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे.