Close Visit Mhshetkari

Sip calculator : एसआयपी मध्ये गुंतवणूक करून मिळवा जबरदस्त परतावा, पहा कॅल्क्युलेटर

SIP Calculator :  बद्दल सांगायचे झाले तर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक 3 लाख रुपये येथे पण जमा होईल पण यामध्ये नफा जास्त मिळतो. साधारणपणे एसआयपीमध्ये सरासरी 12 % परतावा मिळतो.

5 हजार रुपयाच्या SIP वर किती नफा?

तुम्हाला 3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1,12,432 रुपये व्याज मिळेल आणि 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 4,12,432 रुपये मिळतात.आता आपण व्याजाची तुलना केली, तर एसआयपीमध्ये मिळणारे व्याज आरडीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.

टीप – कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.