Close Visit Mhshetkari

Rs 2000 Bank Note ban news

bank note ban news : या काळात नोटा परत घेणाऱ्या बँकांमध्ये त्यांची पडताळणीही पार पडणार आहे.

‘या’ नोटा होणार जप्त

जर एखादी व्यक्ती नोट जमा करण्यासाठी बँकेत जातो आणि त्यांच्या नोटा बनावट असल्याची बाब समोर येते तर, अशा परिस्थितीमध्ये बँक त्या नोटा जप्त करून त्यापुढील कारवाई करेल.या बनावट नोटांवर आरबीआयकडून एक शिक्काही मारण्यात येईल ज्यानंतर त्यांना शून्याचीही किंमत राहणार नाही.