Close Visit Mhshetkari

Good news : खुशखबर… ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 3 वर्षाच्या आगाऊ वेतनवाढी! शासन निर्णय दि. 18/4/2023

Good news : ग्राम विकास विभागाच्या शासन आदेशान्वये राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर, २००६, २००७ व २००८ या वर्षाच्या आगाऊ वेतनवाढी राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्यात येणार आहे.

आगाऊ वेतनवाढ संदर्भात शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

शासन निर्णय